जरबेराची शेती Gerbera Farming

Gerbera Farming नमस्कार कृषी मित्रांनो आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून निर्णय शेती पूरक व्यवसाय योजना याविषयी जाणून घेणार असतो. आज आपण अशाच एका आधुनिक शेती पूरक व्यवसाय विषयी जाणून घेणार आहोत की काय आहे जरबेरा शेती

जरबेराची शेती Gerbera Farming

जरबेरा हे एक बिनवासाचे पण बहुमुखी फुल झाड आहे. या झाडाला सतत फुले येतात असतात. हे झाड कट फ्लॉवर म्हणून ही ओळखले जाते. जरबेराची शेती करण्यामध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा पुणे सांगली नगर सोलापूर अकोला हे जिल्हे अग्रेसर आहे.

चरबीदाचे फुल हे फारच आकर्षक आणि सुंदर असते या फुलांमध्ये पांढरा गुलाबी पिवळा लाल आणि इतर अनेक रंगांच्या जाती उपलब्ध आहेत जरबेरा फुलांचे दांडे हे लांब गोल आणि हिरव्या रंगाचे असतात जरबेरा शेती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आताच्या काळामध्ये एक उच्च उत्पन्न मिळवून देणारी साधन ठरलेली आहे.

जरबेराGerbera Farming  लागवडीसाठी कसे हवामान लागते

महाराष्ट्रातील उष्ण व कोरड्या आणि समस्त उष्ण कटिबंधातील हवामानात जरबेराचे पीक घेता येऊ शकते या पिकासाठी 450 ते 600 मिलिमीटर पाऊस योग्य असतो दिवसाचे 12 अंश सेल्सियस असते 35°c तापमान व 40 ते 50 टक्के आद्रता आणि रात्रीचे 12 अंश सेल्सिअस तापमान या पिकाला मानवते चुनखडीयुक्त रेताड जमिनीमध्ये किंवा पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये हे पीक चांगल्या प्रकारे येते पाच ते साडेसात दरम्यान सामू असलेली जमीन या पिकाच्या लागवडीसाठी योग्य असते.

Gerbera Farming लागवडीचे नियोजन

जरबेरा शेती करण्यासाठी पॉलिहाऊस उभारण्याची आवश्यकता असते पॉलिहाऊस च्या माध्यमातून आपण अनुकूल वातावरण निर्माण करून झेर बेदाची शेती चांगल्या प्रकारे करू शकतो पॉलिहाऊस उभारणीसाठी उच्च प्रतीची लाल माती लागते तसेच लाल मातीमध्ये शेणखत आणि खतांचे डोस मिसळून घ्यावे.

पॉलिहाऊस मध्ये जरबेराच्या रोपांची लागवड करण्यासाठी मोठ्या मोठ्या आकाराचे गादीवाफे तयार करून सिंचनासाठी ठिबक नळ्या अंथरून घ्याव्या.

रूपांची खरेदी करताना रोपवाटीत घेत जाऊन आगाऊ मागणी करून चांगली योग्य वाढ झालेली आणि कोणतेही रोग नसलेली रोपे खरेदी करून घ्यावीत.

जरबेरा लागवड करण्यापूर्वी बेड व माती निर्जंतुकीकरण केलेली असणे आवश्यक आहे मातीमध्ये कसल्याही प्रकारचा कीड बुरशी जिवाणू अंडी नसावी तसेच बुरशी जन्य फंगस फाईट थत्तोरा ही बुरशी पिकासाठी फार धोकादायक आहे.

माती निर्जंतुक करण्यासाठी दोन पद्धती वापरल्या जातात पहिली पद्धत म्हणजे सूर्यकिरण पद्धत या पद्धतीमध्ये प्लास्टिकची शीट जमिनीवर सहा ते आठ आठवडे झाकली जाते यामुळे माती गरम होऊन बुरशी समोर नष्ट होते.

दुसऱ्या पद्धतीमध्ये अचूकता जास्त असते यामध्ये केमिकल पद्धतीने हायड्रोजन परॉक्साईड विथ सिल्वर हे द्रावण मातीमध्ये शिंपडून माती निर्जंतुक केली जाते.

Gerbera Farming खतांची गरज

जरबेरा लागवड झाल्यानंतर तीन आठवड्यांनी खत देणे सुरू केले जाते पहिले तीन माहित नाही सुरुवातीचे डोस दिले जातात प्रत्येक दिवसात खताचा डोस दिल्यानंतर 45 ते 50 दिवसानंतर जरबेराच्या रूपाला कळी लागायला सुरुवात होते या सुरुवातीच्या कळ्या खुडून टाकाव्या लागतात त्यामुळे जरबेराच्या रूपाची वाढ चांगली होते आणि विकसित पाने आल्यानंतर मुख्य उत्पादनाची सुरुवात होऊ शकते.

Leave a Reply