तागाची लागवड Jute cultivation

नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून आपण शेती विषयक नवनवीन तंत्रज्ञान व योजना याविषयी जाणून घेत असतो. या पोस्टमध्ये आपण आज अशाच एका आधुनिक शेती पूरक जोडधंदा व व्यावसाय याविषयी जाणून घेणार आहोत, तो आहे तागाची शेती Jute cultivation, Jute Farming. ” बाराही महिने जमिनीतून उत्पन्न मिळवून देणारा आधुनिक शेती पूरक व्यवसाय म्हणजे तागाची शेती” … Read more