Fish Farming मत्स्यपालन व्यवसाय
नमस्कार मित्रांनो आपण नेहमी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाविषयी माहिती घेत असतो. आज आपण आशाच एका शेतीपूरक फायदेशीर व्यवसाय बद्दल माहिती घेणार आहोत Fish Farming . मत्स्य शेती म्हणजे कृत्रिम पद्धतीने माशांची पैदास करणे. सगळेजण मत्स्य शेती करू शकत नाही. हा प्रामुख्याने खाऱ्या पाण्यामध्ये म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये केला जाणारा व्यवसाय आहे. मच्छिमार लोक परंपरेने … Read more