फुलांची शेती Flower Farm करून मिळवा लाखोंच उत्पादन
नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून नेहमीच नवनवीन शेतीविषयक माहिती आणि योजनांविषयी जाणून घेत असतात, आज आपण असाच एका शेतीपूरक व्यवसायासंबंधीत फुलांची शेती (Flower Farm) (Floriculture) विषयी माहिती जाणून घेणार आहोत. तसेच शेतकरी बंधूंना शेती पिकांसोबत फुलांची शेतीतून लाखोंचं उत्त्पन्न उत्पन्न मिळून देईल. त्याकरिता आमचा निरागस प्रयन्त. फुलांची शेतीला इंग्रजी मध्ये (Flowers Farm) असे … Read more