बाराही महिने फळ देणाऱ्या पपईची करा लागवड(Papaya Farming)
नमस्कार मित्रांनो आमच्या ब्लॉगच्या माध्यमातून आपण नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाविषयी जाणून घेत असतो, आज आपण असंच एका तांत्रिक शेती विषयी जाणून घेणार आहोत ती आहे पपई उत्पादन(Papaya Farming). बाराही महिने फळ देणाऱ्या पपईची करा लागवड(Papaya Farming) पपई(Papaya Farming) हे आर्थिक दृष्ट्या फार महत्वाचं एक फळपीक आहे. इतर कोणत्याही मुख्य पिकांपेक्षा हे जास्त प्रतीचे उत्पन्न देत. भारतामध्ये … Read more