Strawberry farming स्ट्रॉबेरी शेती
Strawberry farming स्ट्रॉबेरी शेती नमस्कार शेतकरी बंधूंनो , आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून नेहमीच नवनवीन शेतीविषयक माहिती आणि योजनांविषयी जाणून घेत असतात, आज आपण पाहणार आहोत, स्ट्रॉबेरी शेती विषयी. आपल्या महाराष्ट्रात सर्व प्रकारचे पीक घेतले जातात. अगदी म्हटलं तर सफरचंदाची देखील शेती महाराष्ट्रामध्ये करत आहे. मग स्ट्रॉबेरी का मागे राहील. स्ट्रॉबेरी हे फळ तर लोकप्रिय आहे. … Read more